Category महाराष्ट्र

मालवण तालुक्यातील नांदोस गावात आढळला मृतदेह

मालवण : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. ही बातमी समजताच…

झारापमध्ये महसूलची मोठी कारवाई

२१० ब्रास अवैध वाळू जप्त कुडाळ : येथील महसूल विभागाने झाराप मुस्लिमवाडी येथे मोठी कारवाई करत, बिगर परवाना असलेला २१० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री ८ वाजता ही…

कावळेसाद पॉईंट येथे पर्यटक कोसळला

सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर आज कोल्हापूर येथील युवक खोलदरीत कोसळला आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असताना तो पाय घसरून पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेचार…

माणगाव येथील अमित धुरी कुटुंबीयांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

वसोली येथील कॉजवेवर पुराच्या पाण्यात वाहून दुखद निधन झालेल्या माणगाव येथील अमित मोहन धुरी यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन धुरी कुटुंबीयांचे सात्वन करत कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी पं.…

दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकास अटक

बांदा पोलिसांची कारवाई अपघातात दुचाकीस्वराचा झाला होता जागीच मृत्यू बांदा : भरधाव वेगात मोटर चालून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटार चालक राहुल शरद कुबल (वय ४०, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने पुणे-बाणेर येथून आज अटक…

अखेर त्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचाही मृत्यू

कणकवली तालुक्यातील कनेडी मार्गावर झाला होता अपघात कणकवली : कणकवली कनेडी मार्गावरील सांगली येथे बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात एकजण जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी असलेला चिन्मय सुनील शिरसाट (23, नाटळ…

युवतीला एस. टी. ची धडक

जबड्याला जबर इजा सावंतवाडी : माडखोल धवडकीजवळ एका कॉलेजवयीन युवतीचा अपघात झाला.एसटीबसमधून उतरून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या दुसऱ्या एसटीची धडक तीला बसली. यात तीच्या जबड्याला जबर इजा पोहोचली आहे. ती युवती सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आज दुपारच्या सुमारास माडखोल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आमदार निलेश राणे यांची मागणी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी येथील मुलीला आर्थिक मदत

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी शेटकरवाडी येथील कु. दीपस्वी दीपक पालकर हिला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. दीपस्वी हिच्या उजव्या पायावर हल्लीच एक शस्त्रक्रिया झाली होती. तिला अधिक उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. सदर…

कै. देवेंद्र पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुका शिवसेनेकडून कवठी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कुडाळ : कै. देवेंद्र संजय पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवा सेनेचे स्वरुप वाळके, प्रसन्ना…

error: Content is protected !!