सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आमदार निलेश राणे यांची मागणी

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.

error: Content is protected !!