Category महाराष्ट्र

जमिनीच्या वादातून महिलेचा खून

डोक्यात मारला कोयता सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : जमिनीच्या वादातून ओवळीये येथे महिलेचा डोक्यात कोयता मारून खून करण्यात आला आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडले सरस्वती धोंडी सावंत वय 65 असे तिचे नाव आहे याप्रकरणी एका संशयिताला…

बांदा येथे जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा थरार; मालवण आणि वेंगुर्ला संघात रंगला अंतिम सामना

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालवण हौशी क्रिकेट संघ आणि वेंगुर्ला हौशी क्रिकेट संघ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक भाजपा युवानेते विशालजी परब आणि सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनीलजी निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट…

कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ‘सखी संवाद’ सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा-कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘सखी संवाद’ हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. “लेकी महाराष्ट्राच्या, शिलेदार शिक्षक समितीच्या”…

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा.. !

तीन दिवस रंगलेल्या क्रिकेट महासोहळ्याचा समारोह महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडी चे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिलजी निरवडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न, विजेत्या उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण श्री देव रवळनाथ बॉईज क्लब सातार्डा आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग…

चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना

कुडाळ :चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार बहुउद्देशीय हॉल बांधकाम सुरू करताना ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता कामाला…

कणकवली घनकचरा प्रकल्पात प्लास्टिक साठ्याला लागली आग

आग वाऱ्यामुळे भडकली ; ८० टक्के प्लास्टिक जळून खाक, मोठे नुकसान कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या हरकुळ येथील माळावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रातील प्लास्टिक साठवण भागात शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वा. च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी प्लास्टिक…

एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या

सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत मा.आ. वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक कणकवली : शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाबाबत आज सायंकाळी उशिरा माजी आमदार वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांनी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये…

मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेगसिंधुदुर्गनगरी : मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक…

शासकीय ठेकेदार सुशांत दळवींच्या डोक्यात मुकादम अमर कदम यांनीच घातली गोळी

प्राथमिक तपासातील माहिती; आणखी दोघांचा सहभाग असण्याची शक्यता… कणकवली : शासकीय ठेकेदार आणि बांधकामव्यावसायिक सुशांत दळवी यांचा खून त्यांच्याकडेच कामाला असलेल्या अमर सत्यवान कदम (वय २१, ओरोस डोंगरेवाडी) याने केला असल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. तसेच या…

error: Content is protected !!