Category महाराष्ट्र

मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी..

मालवण : बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून नवीन…

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार”

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबार सिंधुदुर्ग : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी व रुग्णांना फळांचे वाटप

संतोष हिवाळेकर/ पोईप माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली माडली विभागातील शिवसैनिकांच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठीवडे या प्रशालेत मुलांना खाऊ वाटप व हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात…

एसटी महामंडळात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई: सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र, काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून…

कणकवलीत दोन तरुणांमध्ये हाणामारी ; एकावर गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी येथे मच्छी मार्केटजवळ दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमित पेडणेकर (३२, रा. पटकीदेवी मंदिराजवळ, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे…

संघर्षयोद्धा, निष्ठावंत ‘आपला नेता’- वैभव नाईक.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले विझलो आज जरी मी,हा माझा अंत नाही…..पेटेन उद्या नव्याने,हे सामर्थ्य नाशवंत नाही…।। ‘निष्ठा’ हा एक शब्द किंवा संकल्पना नसून ते एक मोजमापाच्या पद्धतीतील परिमाण आहे. निष्ठा ही नेहमी संघर्षाच्या काळात प्रसंगी स्वतःचे रक्त वाहून एकाच ध्येयाप्रती…

लढण्याची हिंमत ठेवणारा कधीही संपत नसतो…! -अनुपम कांबळी

माजी आमदार वैभवजी नाईक – वाढदिवस विशेष दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात वैभव नाईकांचा पराभव झाला. टेलिव्हिजनवर ही बातमी ऐकताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. याअगोदर कोकण रेल्वेचे शिल्पकार असलेल्या प्रा. मधु दंडवतेंचा १९९१ साली लोकसभा निवडणुकीत…

फोंडाघाट येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

कणकवली : फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील जि प प्राथमिक शाळा नं. १ च्या बाहेरील व्हरांड्यात दोरी च्या…

बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी पिंगुळीतील चार जणांवर गुन्हे दाखल

कुडाळ : बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी पिंगुळीतील चार जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संकेत वसंत धुरी (वय 38), शंकर नंदकुमार तेजम( वय 40), बाळकृष्ण रामचंद्र खानोलकर (वय 42) विष्णू बुधाजी धुरी (वय 50) सर्व राहणार पिंगुळी यांच्यावर गुन्हे…

विरण येथील रोंबाट महोत्सवाचा नाना नेरुरकर यांच्या हस्ते शुभारंभ

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप मालवण : मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाना नेरुरकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा…

error: Content is protected !!