सिद्धीविनायक बिडवलकर प्रकरणात मोक्का न लावण्यासाठी तब्बल १० लाखांची खंडणी

ऍड. किशोर वरक यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल कुडाळ : चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याचा जामीन करण्यासाठी दहा लाख रु.ची खंडणी मागितली. तसेच त्यापैकी ऍडव्हान्स म्हणून १ लाख…








