तरुणाचा मृतदेह सापडला ओहोळात

वैभववाडी : मौदे कदमवाडी येथील योगेश दत्ताराम कदम (वय २४) या विवाहीत तरुणाचा मृतदेह अवघडाचा व्हाळ येथे सापडला. योगेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. गावातील ग्रामस्थांनी आज शोध घेतला असता त्याचा मृतदेह ओहळात सापडला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील…







