Category महाराष्ट्र

मतदानावर बहिष्कार; जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना मत मागण्याचा अधिकार नाही

पिंगुळी येथील बॅनर ठरतोय चर्चेचा विषय कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी गावातील म्हापसेकर तिठा येथे झळकलेला ‘मतदान बहिष्कार’ असा फलक सध्या संपूर्ण परिसरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नागरिकांच्या…

सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : शहरातील बाहेरचा वाडा येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रफिक जाकीर नाईक याच्या घराच्या गच्चीवरील खोलीत जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे  उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…

भल्या पहाटे फ्रिजचा स्फोट

बिलये कुटुंबीय हादरले मालवण – कुंभारमाठ येथील घटना मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. सुदैवाने…

गोळवण आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका सेवा सुरू होण्यासाठी प्राजक्ता प्रमोद परब यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

लवकरच रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची डॉ. सई धुरी यांची ग्वाही. गेले काही महिन्यांपासून गोळवण आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालका अभावी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. याची दखल गोळवणच्या समाजसेविका प्राजक्ता प्रमोद परब यांनी घेतली असून यासंदर्भात त्यांनी माजी. आमदार वैभव…

अजितदादा पवार यांना बी. एस. बांदेकर महाविद्यालयातून भावपूर्ण श्रद्धांजली;

विद्यार्थ्याने साकारले हुबेहूब रेखाचित्र सावंतवाडी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्या वतीने २९ जानेवारी रोजी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.…

कणकवलीत अजितदादा पवार यांना आदरांजली

विविध मान्यवरांनी अजितदादा यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरातील पटवर्धन चौकात आज कणकवली नगरपंचायतीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर…

कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून जोडमार्गासाठी प्रयन्त करणार – संदेश पारकर

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून दुतर्फा जोडमार्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी, इंजिनियर यांनी पाहणी केली.…

डिगस पंचायत समिती मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निखील कांदळगावकर यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघातील शिंदे शिवसेना महायुतीचे उमेदवार निखील नित्यानंद कांदळगावकर यांनी झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील गावागावात जाऊन ग्रामस्थ व मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी महायुतीचे पदाधिकारी व…

अभिनेता निखिल कोष्टी आणि आचल चव्हाणचं “काजळवाली” गाणं प्रदर्शित, जळगावच्या सुंदरश्या गावात झालं गाण्याचं चित्रीकरण!

जळगावच्या मातीतला मराठमोळा अभिनेता निखिल कोष्टी मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करू पाहत आहे, त्याच्या “नाद तुझा लागला”, “मामाच पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्याच्या यशानंतर अभिनेता, गीतकार आणि निर्माता म्हणून त्याचं नवं “काजळवाली” हे गाणं…

error: Content is protected !!