Category महाराष्ट्र

हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ६५ वर्षीय हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार चांगलेच  आक्रमक झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे मात्र्व…

महाराष्ट्र शासन राबविणार अपात्र शिधापत्रिका मोहीम

काय आहेत निकष; कोणाचे रेशन कार्ड बंद होणार:जाणून घ्या ब्युरो न्यूज: बांगलादेशी देशी लोकांची घुसखोरी आणि राज्यात येऊन मिळवलेली स्थानिक मालमत्ता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता महाराष्ट्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन GR नुसार महाराष्ट्रातील निकषात…

जिल्ह्यात आणखी एक आत्महत्या; जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?

सावंतवाडी : आरोंदा शिवपुतेवाडी येथील महेश शिवराम कुबल (49) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन सोमवारी सकाळी आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश कुबल या तरुणाने आपल्याच घराच्या मागे असणाऱ्या घराच्या…

सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता प्रकरणात पोलिसांचा निष्काजीपणा का?

सिद्धिविनायक हा दोन वर्षापासून बेपत्ता आहे हे पोलिसांना माहीत असूनही पोलिसांनी त्याचा शोध का घेतला नाही? याचे उत्तर पोलीस देतील का? सिंधुदुर्ग : मूळ चेंदवण तालुका कुडाळ येथील बेपत्ता सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर या बेपत्ता असणाऱ्या युवकाबाबत त्याचे गावातील नातेवाईक व…

कुडाळ पोलीस कॉन्स्टेबल यांची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

कुडाळ : कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव – कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते…

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यापुढे सरकार नमले..!

पत्रकारांसाठी मंत्रालय प्रवेशासाठी सरकारने काढलेला आदेश घेतला तातडीने मागे मुंबई : महाराष्ट्र सरकारने २ वाजेच्या नंतर पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश देण्यासंदर्भात एक आदेश जारी केला होता. या आदेशामुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेने सरकारकडून आदेश मागे…

पोलीस, आर्मी ,वनरक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसाची मोफत कार्यशाळा…

महेंद्रा अकॅडमीचा पुढाकार; राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे करणार मार्गदर्शन सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आर्मी आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल पाच दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेला राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे मार्गदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रथम…

लक्झरीतून मालवाहतूक; आर. टी. ओ.ची धडक कारवाई

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची तर्फे प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांच्याव्यतिरिक्त अतिरिक्त प्रमाणावर करण्यात येत असणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये श्री अतुल चव्हाण श्री विनोद भोपळे श्री ढोबळे श्री भोसले या मोटर वाहन निरीक्षकांनी भाग घेतला.…

कुडाळ न्यायालयाने २ वर्ष वॉरंट काढूनही कुडाळ व निवत्ती पोलिसांनी सिद्धिविनायकचा शोध का घेतला नाही

आपला भाचा आज ना उद्या परत येईल या आशेवर जगणाऱ्या त्याच्या मूकबधिर मावशीला न्याय मिळेल का? कुडाळ : मार्च 2023 मध्ये कुडाळ तालुक्यातील चेंदवण इथून सिद्धिविनायक याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने उचलून काही लोक घेऊन गेले होते. त्यावेळी त्याला नेऊ…

बांधकाम कामगार संघटना कुडाळ यांच्याकडून कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

कुडाळ : कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना बांधकाम संघटना कुडाळ यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून रु. ५००००/- रोख रक्कम देण्यात आली. प्रथमेश विलास मार्गी, रा. नेरूर चौपाटी यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले होते. आज…

error: Content is protected !!