हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ६५ वर्षीय हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार चांगलेच  आक्रमक झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे मात्र्व सतत दुर्लक्ष होत असल्याने आता शेतकरी तीव्र आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!