Category महाराष्ट्र

आमदार निलेश राणे यांनी केली पाट केंद्र शाळेची पाहणी

तात्काळ उपाय योजना करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश कुडाळ प्रतिनिधी पाट येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेचे नुकसान होऊन या शाळेचे छप्पर कोसळल्याचे समजल्यावर आमदार निलेश राणे यांनी या शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक असणारी उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण…

पोईप गोळवण मार्गावरील धरण नजिक असलेल्या कॉजवेला भगदाड

संतोष हिवाळेकर/ पोईप मागील काही दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टीने पोईप गोळवण कट्टा मुख्य मार्गावरील पोईप धरणानजिक असलेली मोरी कॉजवे अवजड वाहनाच्या वाहतुकीने खचून आतील पाईप फुटल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहेयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन…

नेहमीच वादात अडकलेल्या कणकवली फ्लाय ओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

कणकवली : कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्टेट बँकेसमोरील पिलर क्रमांक 3 च्या ठिकाणी पिलरच्या जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील सर्विस रस्त्याच्या बाजूस फ्लाय ओव्हर ब्रिजच्या…

दोन ट्रक समोरासमोर धडकले

चालक व क्लिनर जखमी; कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : फोंडाघाट येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात एका ट्रकच्या चालक व दुसऱ्या ट्रकचा क्लीनर जखमी झाला. याबाबतची खबर आकाश सरदार कांबळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार…

सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ, या प्रशालेच्या 2013-14 च्या बॅचचा अनोखा स्नेहमेळावा संपन्न

कालच सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ, तालुका कुडाळ.या प्रशालेच्या 2013-14 च्या बॅच चा अनोखा (get together) स्नेहमेळावा पडला. त्या दिवशी पार्टी किवा कुठेही फिरायला न जाता जमलेल्या रकमेतून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या , पेन आणि कंपास बॉक्स दिला.प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा श्री…

व्यावसायिक आणि बुद्धीजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन

गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढाव कणकवली : मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये आर्किटेक्ट, डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक,…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर कुडाळ येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री‌. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील जिवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय या वृद्धाश्रमास मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून तसेच कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष हेमंत…

फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

दोडामार्गात दोन सख्ख्या भावांना बसला विजेचा धक्का

एकाचा मृत्यू तर एक गंभीर दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी…

२०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल

*मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली : २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे…

error: Content is protected !!