Category महाराष्ट्र

“प्रवासी हेच आपले दैवत”हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले – श्रीनिवास कदम

कणकवली आगाराचे मॅकॅनिकल संतोष भाट सेवानिवृत्त; मान्यवरांकडून गौरव “एसटी महामंडळ हे केवळ माझे कार्यक्षेत्र नव्हते, तर ते माझे दुसरे कुटुंब कणकवली : कणकवली डेपोचे सहाय्यक कारागिर संतोष भाट यांनी आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात “प्रवासी हेच आपले दैवत”हे ब्रीद अंगिकारुन…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचा मानवतेचा आदर्श; इन्सुलीतील जनाबाई पाटील कुटुंबाला दिला दिलासा

इन्सुली : गावातील पागावाडी येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती जनाबाई पाटील (वय ६८) यांच्या घराचे छप्पर अत्यंत जीर्ण अवस्थेत होते. पावसाळ्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने कुटुंबीयांना अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढावे लागत होते. आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची असल्यामुळे घराची…

चिरे कापण्याच्या मशीनवर पडून चिरेखाण कामगाराचा मृत्यू

देवगड तालुक्यातील लिंगडाळ येथील घटना देवगड : तालुक्यातील लिंगडाळ येथील चिरेखाणीवरील कामगार सुखदेव बड्डा तेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंदूखेडा, जि. दमोह, रा. मध्यप्रदेश) हा चिरे कापण्याच्या मशीनवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील…

पत्नीला भेटायला निघालेले पिता-पुत्री बेपत्ता

बांदा बसस्थानकाजवळ सापडली दुचाकी दुचाकीजवळ चावी व रेनकोटची पिशवी तशीच आढळल्याने गुड वाढले दोडामार्ग : सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी मोरगाव येथून निघालेले पती आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली…

बाबा भालचंद्र महाराज यांच्या कनक नगरीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा

माऊली मित्र मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान कणकवली चे व्यवस्थापक श्री विजय केळुसकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. आज दिनांक 29/07/2026 रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी बाबा भालचंद्र महाराज संस्थान च्या वतीने…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये वह्या वाटप.

मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ.अभि वनकुद्रे यांच्या माध्यमातून मोचेमाड शाळेमध्ये वॉटर बॉटलचे वाटप. वेंगुर्ला : तालुक्यातील सरस्वती विद्यालय आरवली टाकपूर्ण प्राथमिक शाळा रेडी नंबर 1,पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा नंबर 1 तसेच पुर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड त्याचप्रमाणे श्रीराम वाडी कोचरा या गावांतील…

कुडाळ आंब्रडच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगली जिल्ह्यातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. गौरेश योगेश लाड (वय १७, रा. आंब्रड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून,…

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा

खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती,…

युवासेनेच्या कुडाळ तालुकाप्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका युवासेना प्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दत्ता…

माझा लढा व्यक्तीविरुद्ध नाही, तर होणाऱ्या दिरंघाईविरुद्ध

राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबत जीवन कुडाळकर यांचे स्पष्टीकरण सर्वप्रथम, माझा कोणत्याही महिला अधिकारी, पुरुष अधिकारी किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा वैयक्तिक अपमान करणे, मानसिक त्रास देणे किंवा बदनामी करणे हा कधीही हेतू नव्हता आणि नाही. मी सामाजिक हिताशी संबंधित प्रश्न…

error: Content is protected !!