Category महाराष्ट्र

खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी रोजी महायुतीची संयुक्त बैठक

(सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी २ वा. आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर

सावंतवाडी : आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय ॲड. अनिल निरवडेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव करत उपनगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. या…

सिंधुदुर्गात १०८ रुग्णवाहिका खाजगी रुग्णालयापर्यंत नेण्याची परवानगी द्या…

रुजूल पाटणकर यांची पालकमंत्री व रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका सेवा खाजगी रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे युवा नेते रुजूल पाटणकर यांनी…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी अपघात

दुचाकीला टेम्पोची धडक मोटारसायकलसोबत युवती २० फूट फरफटत गेली खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी काल मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी भारत बेंझ कंपनीचा मासळी वाहतूक करणारा मोठा टेम्पो वाहन क्र. एम एच ०६ बी…

सस्पेन्स, ट्विस्ट आणि राजकीय फिल्डिंग!

सावंतवाडीचा उपनगराध्यक्ष कोण? पालकमंत्र्यांच्या दौऱ्याने वाढली धडधड सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीवरून स्थानिक राजकारणात मोठा पेच निर्माण झाला असून ‘कोण ठरणार वरचढ?’ याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपमध्ये ११ नगरसेवकांचे संख्याबळ असूनही अंतर्गत मतभेदांमुळे निवडीत अचानक ‘ट्विस्ट’…

सौंदळ रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याचे उंचीकरण रुंदीकरण आणि मजबुद्धीकरण करावे

सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांची मागणी राजापूर : शहराकडून शीळ,गोठणे दोनिवडे, चिखलगाव सौंदळ रेल्वे स्टेशनकडे तसेच पाचल कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण,उंचीकरण मजबुतीकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कनिष्ठ अभियंता…

वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून आनंद शिरवलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

बहुप्रतिक्षित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तारीख आज जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा मानला मतदारसंघ म्हणजे वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ… या मतदारसंघातून अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु शिंदेंच्या…

सिंधुदर्पण न्यूज चॅनेलच्या दिनदर्शिकेचे कुडाळ येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय न्यूज चॅनेल ‘सिंधुदर्पण’च्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्ताने खास दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, या दिनदर्शिकेचे कुडाळ येथे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला पत्रकारिता आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये…

वेंगुर्ल्याचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे विशाल परब आणि वेदिका परब यांच्याकडून अभिनंदन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. विवेका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी गवंडळकर उत्तम कार्य करतील, असा विश्वास व्यक्त…

खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष

भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात! वेंगुर्ला येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री.…

error: Content is protected !!