कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सकारात्मक पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.पर्यावरण रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे.पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवणे हे मानवाच्या हातात आहे.त्यासाठी झाडे लावा व झाडे जगवा आणि त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याच उदात्त हेतूने कनेडी प्रशालेत दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो.
यावेळी शालेय समितीचे चेअरमन सन्मा.श्री.आर.एच. सावंत, सदस्य सन्मा.श्री.संतोष सावंत यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री.बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड
1
/
101
नागरी संरक्षण दलाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न #sindhudurg
आ. निलेश राणेंच्या कुडाळ नगरसेवकांना मिश्किल कोपरखळ्या #kudal #nileshrane
अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार; पावशी मिटक्याचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक #kudal #pawashi
वाढीव वीज बिल व स्मार्ट मीटरविरोधात किनळोसकरांचा एल्गार! #kudal #sindhudurg
नारायण राणे यांनी केला संदेश पारकर यांचा खासदार म्हणून उल्लेख #narayanrane #kankavli
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
1
/
101

Subscribe










