Category महाराष्ट्र

अपघातात जखमी झालेल्या पोलिसांची आमदार निलेश राणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन केली चौकशी

उपचारांची माहिती घेत सर्व संबंधित डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या. सिंधुदुर्ग : वेताळ – बांबर्डे येथे आज सकाळी पोलीसांच्या जीपला झालेल्या अपघातातील जखमी पोलिसांना जिल्हा रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुडाळ -मालवणचे शिंदे सेनेचे आमदार डॉ निलेश राणे यांनी आज…

युवकाचा वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू

दोडामार्ग : दि. २१ मे प्रतिनिधी कळणे येथील युवक प्रताप रामराव देसाई वय वर्षे २८ हा बुधवारी दुपारनंतर घरात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गेला असता वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. त्याला शॉक लागल्यावर दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी…

“बांगडा फेक” आंदोलन प्रकरणी नामदार नितेश राणे सह ३२ कार्यकर्ते निर्दोष मुक्त

सिंधुदुर्ग : मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विरोधात, व त्यांच्या समवेत ३२ जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. नामदार नितेश राणे यांचे बांगडा…

नितेश राणेंनी स्वतःचा ६ महिन्यातला अपयशी कारभार स्वतःच जनतेसमोर आणला

खुलेआम एलईडी आणि पर्ससीन बोटींद्वारे मासेमारी सुरु असल्याचे केले जाहीर माजी आमदार परशुराम उपरकर यांची मंत्री नितेश राणेंवर टीका

आ. निलेश राणे यांनी घेतला एसटी सेवेचा आढावा

कुडाळ बस स्थानकातील सुविधांवर चर्चा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या…

कुडाळात शिव आपात सेना एक्शन मोडवर

शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात…

कुडाळ भैरववाडी येथे रस्त्यावर कोसळले झाड

नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही रस्ता केला पूर्ववत कुडाळ : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरातील भैरववाडी येथे भागीरथी कॉम्प्लेक्सच्या बाजूला झाड रस्त्यावर कोसळले होते. या झाडाबरोबर विजेच्या तारा देखील रस्त्यावर तुटून पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.…

कुडाळला वीज कोसळून सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू

पॅन्टच्या खिशातील मोबाईलचाही स्फोट कुडाळ : पाऊस आल्याने कुडाळ शहरातील हॉटेल सत्कारच्या मागे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सेटिंगचे काम थांबवून खाली येऊन उभ्या राहिलेल्या उत्तरप्रदेश येथील सेंटिंग कामगार बुलट शिवपूजन अन्सारी (२२, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कुडाळ-शिवाजी पार्क) याच्यावर…

खारेपाटणला नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कणकवली : खारेपाटण रामेश्वरनगर येथे भाड्याने राहत असलेल्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सौ. बबिता रुपेश महातो (पूर्वाश्रमीची विनतीकुमारी परमेश्वर महातो) (२२, मूळ रा. बिहार) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येची ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस…

error: Content is protected !!