ध्येय पूर्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास महत्वाचा- ॲड. उमेश सावंत

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वाचविण्यात यश; दीपेश शिंदे यांनी तलवात उडी घेऊन वाचवले… सावंतवाडी : येथील मोती तलावात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कोसळली. ही घटना आज सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोर घडली. तिला सावंतवाडीतील कलाकार दीपेश शिंदे यांनी तलावात उडी घेऊन वाचवले.

एकाचा जागीच मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डेब्राम्हणवाडी बॉक्सवेल वर दुचाकीला अपघात झाला. यात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सूर्यकुमार पांडे हे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुंबईवरून गोव्याच्या दिशेने…

नाट्य प्रशिक्षणामुळे सिंधुदुर्ग ची नाट्य चळवळ अधिक सुदृढ होईल सिंधुदुर्ग हि कलावंताचे आगार असुन अशा नाट्य शिबिरातुन दर्जेदार कलावंत घडतील आणि त्यातुन दमदार सादरीकरणातुन निश्चितच या कलावंताना भविष्यात व्यावसायिक कलावंत म्हणून नाटक, सिनेमा, सिरीज मधून काम करता येईल आणि रोजगाराची…

सुकळवाड-पोईप जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रोंबाट कार्यक्रमाचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप कुडाळ-मालवणचे माजी. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड-पोईप जिल्हापरिषदेच्या माध्यमातून दिनांक २५-०३-२०२५ रोजी रात्री ठिक ८.३० वाजता नेरुर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रमाचे आयोजन विरण बाजारपेठे वाडकर मैदान येथे आयोजित…
कुडाळ : आपल्या भागातील वन्यप्राण्यांच्या वाढता उपद्रव, शेती नुकसानी तसेच नागरिकांवरील हल्ल्याबाबत विचार विनिमय आणि उपाययोजना करण्यासाठी सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मान. एस. नवकिशोर रेड्डी,उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मान.विरसिंग वसावे, तहसीलदार कुडाळ हे…

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार स्विडनच्या महावाणिज्य दूतांन सोबत झाली बैठक स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणारमुंबई : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट…

मनसेच्या मागणीनंतर नंतर जाग येऊन स्थानिक बुकिंग एजंट पाठोपाठ मालवाहक संघटना सुद्धा खाजगी बस मालकांच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत. परिवहन विभाग सिंधुदुर्ग मार्फत नियमानुसार योग्य कारवाई न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून नियमबाह्य वाहतूक रोखणार – कुणाल किनळेकर. कुडाळ :…

कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले. वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे…

CBSE पॅटर्न नेमका कसा? फी मधे काय बदल जाणून घ्या मुंबई: राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे.शैक्षणिक…