वाचविण्यात यश; दीपेश शिंदे यांनी तलवात उडी घेऊन वाचवले…
सावंतवाडी : येथील मोती तलावात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कोसळली. ही घटना आज सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोर घडली. तिला सावंतवाडीतील कलाकार दीपेश शिंदे यांनी तलावात उडी घेऊन वाचवले.