Category महाराष्ट्र

झोळंबे भिडेवाडीत वन्यहत्तींचा धुमाकूळ

दोडामार्ग : तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली आहे. वन्यहत्तींच्या वाढलेल्या वावरामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने ओंकार…

माजगाव येथे गवा रेड्याची रिक्षाला धडक

प्रवासी जखमी तर रिक्षाचे मोठे नुकसान सावंतवाडी : माजगाव येथे गवा रेड्याची रिक्षाला धडक बसून या धडकेत रिक्षा पलटी झाली आहे. दत्तमंदिर येथे हा प्रकार घडला आहे. यात प्रवाशांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर दोन्हीकडून वाहनांची दुतर्फा गर्दी…

कुडाळ नाबरवाडी येथे घरफोडी

तब्बल २ लाखाहून अधिक माल चोरीस कुडाळ : नाबरवाडी येथील रहिवाशी विनोद रुद्रे यांच्या घरात झालेल्या चोरीमध्ये तब्बल रोख रक्कम 1 लाख 80 हजारसह 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 1 हजार रुपयांची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली. याबाबत पोलीस…

वीज वाहिनी अंगावर पडल्याने गाय जागीच ठार

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव-रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. हा प्रकार आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले. या घटनेनंतर वीज वितरण…

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात

शिवस्वराज्य दिनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारामध्ये भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक…

पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा आणि बंद झालेल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवा

सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची मागणी कणकवली विश्रामगृह येथे झाली बैठक

मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच बापाचा मृत्यू

सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर भगत यांचे निधन देवगड तालुक्यातील घटना देवगड : जामसंडे टिळकनगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर सदाशिव भगत (६२) यांचे बुधवारी रात्री ८ वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने बेळगाव येथील मूळ निवासस्थानी निधन झाले. देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित…

पिंगुळीत तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कुडाळ : पिंगुळी-शेटकरवाडी येथील संतोष वसंत सावंत (४०) यांनी आपल्या जुन्या घराच्या पावळीच्या छपराच्या लोखंडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी दीड़ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिसांनी…

शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये देऊळवाडी येथील बारावर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घराच्या छपराला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्याला नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात…

अभ्यासाची क्षेत्रे विस्तारली तर हमखास यश! : प्रफुल्ल वालावलकर

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. कुडाळ : शालेय जीवनात मिळालेले यश प्रेरणादायी असते. मात्र पुढील आयुष्यात आपल्याला जास्तीत जास्त यशोशिखरे पादाक्रांत करावयाची असतील तर आपल्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारित करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही जीवनात हमखास यश मिळवाल, असा…

error: Content is protected !!