वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या
कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. या दिवशी पालखी सोहळा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित…