Category News

‘सिंधु आरोग्य मेळावा २०२६’ चे प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत यावर्षी ‘सिंधु आरोग्य मेळावा 2026’ हा दि. 23 मार्च 2026 रोजी…

टायर पंचर झाल्याने थांबलेल्या ट्रॅक्टरला कारची धडक

नांदगाव येथील घटना कणकवली : टायर पंचर झाल्याने दुरुस्तीसाठी महामार्गानजीक पार्किंग जागेत थांबलेल्या ट्रॅक्टरला मालवणहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची धडक बसली. नांदगाव-पावाचीवाडी येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅक्टर व कारचे बरेच नुकसान झाले. तर कारचालक सागर…

आंब्याची फांदी अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू

पडवे येथील घटना सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील रानबांबुळी वायंगणकरवाडीतील यशवंत वामन वायंगणकर (वय ४१) यांचा आंब्याच्या झाडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना काल दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास पडवे शिर्केवाडी येथे घडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीला गेलेल्या…

कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’चा उत्साहपूर्ण जल्लोष

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील असंख्य माता-भगिनींना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी हक्काचे…

पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग…

ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

🍁 जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ 🍁 💫 प्रदर्शन कालावधी : दि. २१ मार्च २०२६ ते २५ मार्च २०२६ 💫 उद्घाटन सोहळा : दि. २१ मार्च २०२६ वेळ : सकाळी ११.०० वा. 💫 स्थळ : कुडाळ हायस्कूल पटांगण, कुडाळ…

युवतीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

शाळेच्या अभ्यासाचा आला होता कंटाळा मालवण तालुक्यातील घटना मालवण : शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा……. तर घरच्या व्यक्तीकडून अभ्यास करण्यासाठी होत असेलेला तगादा….. याच्या रागातून चक्क एका शाळकरी मुलीने भावाच्या मदतीने आपल्या अपहरणाचा बनाव रचला….. मात्र युवतीच्या या बनवामुळे जिल्ह्यातील पोलीस…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

युवा संघर्ष मित्र मंडळ वालावल आयोजित खेळ पैठणीचा वालावल सौभाग्यवती कार्यक्रमाचा शुभारंभ

नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांची उपस्थिती युवा संघर्ष मित्र मंडळ वालावल आयोजित खेळ पैठणीचा वालावल सौभाग्यवती कार्यक्रमाचा शुभारंभ नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व अतुल…

error: Content is protected !!