Category News

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

एकाचा मृत्यू; तर तिघे गंभीर कामावरून घरी परतत असताना काळाचा घाला दोडामार्ग : माटणे वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक बेशुद्धावस्थेत असून तिघांनाही पुढील…

ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मिळणार मोठी चालना

मत्स्य विभागात होणार २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदांची भरती मत्स्य विभागाचे कामकाज होणार वेगवान; किनारपट्टी विकासाला मिळणार अधिक गती मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी मत्स्य विभागासाठी नवीन आकृतीबंध लागू करण्याचा…

ढोल, ताशा, सनई कोकणातील समृद्ध कला

कलावंतांना राजश्री शाहू महाराज कलावंत मानधन योजना मिळावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र काढून अशा कलावंतांचे प्रस्ताव तात्काळ देण्यासाठी निर्देश दिले जातील सभापती मिलिंद नाईक यांचे प्रतिपादन कुडाळ / प्रतिनिधी ढोल, ताशा, सनई कोकणातील समृद्ध कला असून या कलावंतांना राजश्री शाहू…

गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात – सौ अर्चना बंगे

कुडाळ : गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात त्याच बरोबर गावातील आपले अस्तित्व जपतात असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी आज नेरुर येथे रानभाज्या महोत्सव आयोजित कार्यक्रमात केले.सौ. बंगे म्हणाल्या रान भाज्या ही संकल्पना…

कलेश्वर विद्यामंदिरचा उपक्रम नेरूर चव्हाट्यावर गावठी बाजार रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन

कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या वतीने चव्हाटा येथे गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. बाजारात विविध रानभाज्या तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या बाजाराचे खास वैशिष्ट्य…

कणकवलीतील जुन्या व्यापारी मार्केटच्या जागी नवे संकुल उभारावे

राजेंद्र पेडणेकर, संजय मालंडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे साकडे : जुने व्यापारी संकुल धोकादायक सिंधुदुर्गनगरी : कणकवली येथीलअप्पासाहेब पटवर्धन चौकातील नगरपंचायतीच्या मालकीच्या जुन्या व्यापारी मार्केटची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून, ती तातडीने पाडून त्याठिकाणी आधुनिक व्यापारी संकुल उभारावे. विद्यमान सर्व…

युवा नेते प्रफुल्ल सुद्रिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसुलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कळसुली ग्रामपंचायत परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या…

कळसुली इंग्लिश स्कूल मध्ये शालेय स्वराज्य सभेची निवडणूक उत्साहात संपन्न

कणकवली : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल मधील EVM app द्वारे गुप्त मतदान पद्धतीने शालेय स्वराज्य सभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही…

राजापूर शहरात गुरूवारी भरणारा आठवडा बाजार पूर्वीप्रमाणेच भरेल

भारतीय जनता पार्टी सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी राजापूर : शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करत आठवडा बाजार मागे हटवून व्यापारी, ग्राहक आणि नागरीक यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र या गुरूवारी…

वैभववाडीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी

वैभववाडी : दिवंगत नेते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडीत साजरी करण्यात आली.विद्यामंदिर कुंभवडे शाळा येथे वह्या वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार आपासून 28 जुलै पर्यंत वह्या वाटप, वृक्ष रोपण, अजितदादा…

error: Content is protected !!