
वैभववाडी : दिवंगत नेते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडीत साजरी करण्यात आली.विद्यामंदिर कुंभवडे शाळा येथे वह्या वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार आपासून 28 जुलै पर्यंत वह्या वाटप, वृक्ष रोपण, अजितदादा शेतकरी सन्मान, रुग्णालय येथे फळ वाटप असे तालुक्यात विविध उपक्रम राभवण्यात येणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक अध्यक्ष संकेत सावंत, तालुका सचिव अमोल आमकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शशी मुद्रस, शैलेश साळवी, मोहन लसने, शाळा केंद्र प्रमुख गोसावी सर, चव्हाण सर, अनंत सुतार आदी उपस्तित होते.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe








