Category News

कुडाळ येथे दुसरा अपघात

काळपनाका येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रस्त्यावर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

कंटेनरने दुचाकीला चिरडले कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हॉस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच कंटेनर चालकाला दुखापत झाली आहे. हा अपघात आज…

होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही “स्वप्न सुंदरी भारताची” स्पर्धेची ठरली मानकरी……

होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही या स्वप्न सुंदरी भारताची या स्पर्धेची विजेती ठरली या स्पर्धेमध्ये एकूण 35 स्पर्धक सहभागी झालेले हा कार्यक्रम 04 मे 2026 रोजी अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये पार…

श्री. देव वाघोबा मंदिर वेताळ बांबर्डेचा ३५ वा वर्धापन दिन उद्या

कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील श्री. देव वाघोबा मंदिराचा ३५ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक ९ मे २०२६ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० वाजता : श्री सत्यनारायण महापूजादुपारी १२.०० वाजता : श्री.…

कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे . सदर परीक्षेसाठी…

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात पिंगुळी येथे संपन्न

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या संस्थेच्या कार्यामुळे ठाकर संस्कृती टिकून असून पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जगभरात पोहोचली आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मा. श्रीम तृप्ती धोडमिसे यांनी काढले. विश्राम…

वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा! मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे रास्ता रोको!

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा इशारा! कुडाळ : वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुरदशा लोक आणि वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार १२ रोजी सकाळी…

यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही

शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा अन्यथा कारवाईला सामोरे जा आमदार निलेश राणे यांनी कृषी अधिकाऱ्यांना बजावले कुडाळ प्रतिनिधी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी…

error: Content is protected !!