Category News

मंत्री ना श्रीपाद नाईक यांची माड्याची वाडी श्री स्वामिं समर्थांच्या मठात भेट घेऊन दर्शन!

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार! मंत्री ना श्रीपाद नाईक यांचाही सन्मान केला गावडे काकांनी! कुडाळ : माड्याची वाडी येथील श्री स्वामिंच्या मठात आज केंद्रीय उर्जा मंत्री ना श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेऊन मठाचे…

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य शिबिर

मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत भगवती हॉल येथे आयोजन आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आयोजकांनी केले आवाहन कणकवली : मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा बैठक कणकवली येथे संपन्न.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा बैठक कणकवली येथे संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश संघटक विजय कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा अध्यक्ष मुख्य आघाडी विजय खरात, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी संतोष साळसकर, यांसहित जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित…

महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया

आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन कुडाळ : महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले   माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार…

सीताराम संजीवनी आश्रम व कोचरा शाळेतील विद्यार्थ्यांना कलिंगड वाटप

सारा ॲग्रोटेक कडावल व मंदार गावडे यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : सिताराम संजीवनी आश्रम म्हापण व प्राथमिक शाळा कोचरा नं १ या प्रशालेतील विद्यार्थ्यांना कलिंगडांचे वाटप करण्यात आले. सारा ॲग्रोटेक कडावल व सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा…

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड. 

गोवा अधिवेशनात घुमणार डिजिटल पत्रकारांचा आवाज! – राज्य संघटक सीताराम गावडे. दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू! : कार्याध्यक्ष समिल जळवी. सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकसंवाद लाईव्ह’चे संपादक समिल जळवी…

फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक

मुलीचा जागीच मृत्यू अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक आंबोली घाटात पलटी सावंतवाडी : फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची…

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

कुडाळ : गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधून आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना…

कुडाळमध्ये ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ

‘लाईव्ह आईस्क्रीम’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र! ​कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ मध्ये आशीर्वाद अव्हेन्यू येथे ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’ या अद्ययावत आईस्क्रीम पार्लरचा भव्य शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष…

error: Content is protected !!