खा. नारायण राणेंच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील महिला व बालक यांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. याबद्दल त्यांनी खा. नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले. राणे यांच्या स्वाभिमान वैद्यकीय संस्थेचे श्री. जहीद…
गोळवणमधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच गेट चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप मालवण : तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीचा मजबूत व मोठा लोखंडी गेट अनेक वर्षांपासून सुस्थितीत होता. अचानक तो लोखंडी मजबूत गेट गायब झाल्याची घटना गेल्या महिन्यांपूर्वी घडली असून यामुळे गोळवण ग्रामस्थ प्रचंड…
जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांचे आमरण उपोषण मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले. मालवण शहरात अनेक वर्षापासून भटकी कुत्री, डुकरे,…
कुडाळ : मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. हिरोजी उर्फ रुपेश परब हॉटेल परबचे…
चिपळूण : शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ भव्य गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभेला संबोधित केले. आमच्या गो माता, आमच्या माता भागीनींवर अत्याचार करण्याचे, आमच्या जमिनी बळकावण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास…
संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही कणकवली : संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे बरेच…
कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाचा २७ वा वर्धापन दिन आणि सांगवे, नाटळ, भिरवंडे दशक्रोशी माघी गणेश जयंतीनिमित्त कनेडी येथे २६, २७, ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे…
भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामाचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते भुमीपूजन कणकवली : विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री…
नामदार नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्रवेश वैभववाडी : वैभववाडीतील उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात…
“येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. राणे म्हणाले, “हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ…