नामदार नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्रवेश
वैभववाडी : वैभववाडीतील उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते या तिघांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. नामदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना यामुळे भाजपाची ताकद अधिक वाढेल, असे सांगितले.
नगरसेविका सानिका रावराणे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरपंचायत सभागृहामध्ये पक्ष अधिक मजबूत झाला असून उभाठा पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, दिलीप रावराणे, दीपक माईणकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










