पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश देवगड : देवगड येथील मणचे श्रीकृष्ण वाडी, गावठाणवाडी, व्हावटवाडी येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रवेश केला आहे. पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामाचा धडाका बघून पक्षप्रवेश.…
कुडाळ : कुडाळ-मालवण जोडणाऱ्या या पुलामुळे विकासाचे नवे दार उघडले आहे. कुडाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा असाच विकास करायचा आहे. पण या विकासाच्या आड येणाऱ्या कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे काम केले जाईल, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. कुडाळ…
सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य मासेमारी नौकेवरील नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसणे बंधनकारक सिंधुदुर्ग : राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला नेहमी प्राधान्य राहिले आहे. राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी…
सिंधुदुर्ग : वस्तुस्थितीचा विपर्यास करून सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या असर अहवालाची होळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली.असर’ सर्वेक्षणाच्या अहवालावर शिक्षण क्षेत्रातून वेळोवेळी टीका होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातून राज्यातील शैक्षणिक दुर्दशा आणि गुणवत्तेमध्ये…
पोलिस भरती स्पेशल बॅचेस सुरू पहिल्या 50 विद्यार्थ्यांनाच फी मध्ये सवलत कुडाळ: पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा नेहमीच अव्वल राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवणरी एकमेव अकॅडमी म्हणजेच महेंद्रा करिअर अकॅडमी, सावंतवाडी सोबतच आता कुडाळ मधेही शाखा.आगामी होऊ…
कणकवली : शिवडाव राऊतखोलवाडी येथील दीप्ती दिवाकर कोरगावकर (६२) यांनी घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी,…
सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; खंडणीसाठी खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल जयपूर, राजस्थान मध्ये गुन्हा करुन शिरोडा येथे लपलेल्या आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक वेंगुर्ला : दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०७.३० वा. ते ०९.०० वा. चे…
कुडाळ : गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्री स्वामी समर्थ किवा आयुर्वेद या नव्या व्यवसायाचा शुभारंभ श्री व सौ संपदा जगदीश उगवेकर यांनी केला. या ठिकाणी कॉस्मेटिक्स हेल्थकेअर आणि पर्सनल केअर शी संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध असून सर्वांनी निश्चित…
वेंगुर्ले : आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारीला १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत…
दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक मालवण : मालवण होऊन तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहोळ-सोलापूर येथील एक पर्यटक जखमी झाला तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. हा अपघात दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान वायरी…