कुडाळ येथे श्री स्वामी समर्थ किवा आयुर्वेद शॉपचा शुभारंभ

कुडाळ : गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्री स्वामी समर्थ किवा आयुर्वेद या नव्या व्यवसायाचा शुभारंभ श्री व सौ संपदा जगदीश उगवेकर यांनी केला.

या ठिकाणी कॉस्मेटिक्स हेल्थकेअर आणि पर्सनल केअर शी संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध असून सर्वांनी निश्चित आमच्या शॉप ला भेट द्यावी असे आवाहन श्री व सौ उगवेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!