पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश
देवगड : देवगड येथील मणचे श्रीकृष्ण वाडी, गावठाणवाडी, व्हावटवाडी येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रवेश केला आहे. पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामाचा धडाका बघून पक्षप्रवेश. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवले असून त्यामुळे मणचे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी बूथ प्रमुख गजानन ढवळे, राजू तोरस्कर, अनंत गिरकर, भगवान चव्हाण, विष्णू बाबला कोटवडेकर, तुषार माळकर, चेतन घाडी, धनश्री तोरस्कर, कल्पना चव्हाण, उषा शिवगणकर, अनिता गिरकर भक्ती माळकर संज्योता घाडी, मालती घाडी आदींचा समावेश आहे.
यावेळी अमोल तेली, रवी पाळेकर, राजा रहाटे आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
1
/
62


मुंबई गोवा महामार्ग सुरळीत व्हावा, मुंबईकर चाकरमान्यांची बाप्पाकडे मागणी

गावातील लोकांच्या सहकार्याने डिगस हायस्कूलची इमारत उभी राहिली - अमरसेन सावंत

सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण - तरुणींची लूटमार - वैभव नाईक | Vaibhav Naik

सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण - तरुणींची लूटमार - वैभव नाईक | Vaibhav Naik

अमरसेन सावंत यांच्या बाजूला बसण्याचा योग पहिल्यांदा आला - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane

निलेश साहेबांका मंत्रिपद मिळाला तर दुसरो सोन्याचो पाय अर्पण करू #ganpati #visarjan

पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik #niteshrane

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पत्रकार परिषद - योगेश कदम | Yogesh Kadam #yogeshkadam #nileshrane

सुप्रसिद्ध नृत्यांगना दिक्षा नाईक हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सा. बा. कुडाळचे उपअभियंता धीरजकुमार पिसाळ यांची चौकशी व्हावी - अतुल बंगे

नाहीतर त्या औरंग्याच्या अवलादी आहेत - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane #bjpmaharashtra

त्यांना गरज आहे म्हणून ते मनसेकडे गेले #rajthackeray #uddhavthackeray #deepakkesarkar
1
/
62
