ओसरगाव टोल नाका सुरू होणे अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर

तांत्रिक अडचणी ठरल्या कारण सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली आणि कसाल सीमेवर ओसरगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरून होणारी टोलवसुली तूर्तास लांबणीवर पडली आहे. हा टोल नाका उद्यापासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो उद्या…








