आंबोली येथील घटना आंबोली : दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह महिला जखमी झाली. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबोली-कामतवाडी येथे स्वामी समर्थ मठ समोर घडली. जयश्री विजय गावडे असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. त्यांना…
सावंतवाडी : भोमवाडी येथील डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरातील खोलीत कवड्या साप आढळून आला. डॉ. रेडकर हे स्वतः सर्प अभ्यासक असल्याने त्यांनी हा साप बिनविषारी असल्याचे सांगितले. त्यांनी या कवड्या सापाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. आढळलेला कवड्या साप…
सावंतवाडी : मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी दोघा वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले. या दोघांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा दंड ठोठावला आहे. ही कारवाई सावंतवाडी-आंबोली मार्गावरील सातोळी-बावळाट…
बांदा येथील घटना बांदा : येथील पीएम श्री केंद्रशाळेत पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात त्याचा ठिकठिकाणी चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान त्याला ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी, साई करमळकर यांनी…
सांज्युआंव सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असता घडली दुर्घटना वेंगुर्ले : तालुक्यातील टाक न्हयचीआड येथील जुबाव उर्फ जॉनी सालु फर्नांडिस वय ३२ वर्ष हा आंघोळीसाठी न्हयचीआड येथील खाडीच्या पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. ‘सांज्युआंव’ सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना ही दुर्घटना…
पोलीस अधीक्षक डॉ दहिकर यांनी काढले आदेश पीआय अतुल जाधव यांची कणकवली पोलीस ठाणे येथे बदली ; मारुती जगताप यांनी मालवण येथे बदली ओरोस : सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश २४ जून…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : गाडीला बाजू देण्याच्या विषयावरून झालेल्या वादात दुचाकीस्वाराने चारचाकी वाहनातील तीन महिलांसह एका पुरुषाला मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे काल रात्री घडली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून अन्य जण किरकोळ जखमी आहेत.…
कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील शिवडाव मांगरवाडी येथील बंद घर भर दिवसा चोरट्यांनी फोडले. यात बॅन्स्टेक्सचे दागिने आणि इतर ऐवज असा एकूण साडे सहा हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. तालुक्यात गेले काही दिवस घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. यात…
कुडाळ : तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या. माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३, रा. माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने…
आंबोली येथील घटना आंबोली : चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सागर विठ्ठल नाईक याच्यावर एका अल्पवयीन मुलीस दमदाटी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला चंदगड येथून ताब्यात घेण्यात आले. ही घटना २२ जून…