दुचाकीस्वाराची महिलेला मारहाण

मालवण तालुक्यातील घटना

मालवण : गाडीला बाजू देण्याच्या विषयावरून झालेल्या वादात दुचाकीस्वाराने चारचाकी वाहनातील तीन महिलांसह एका पुरुषाला मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे काल रात्री घडली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून अन्य जण किरकोळ जखमी आहेत. घटनास्थळी आचरा ग्रामस्थांसह पोलीस दाखल झाले होते.

error: Content is protected !!