कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : तालुक्यातील शिवडाव मांगरवाडी येथील बंद घर भर दिवसा चोरट्यांनी फोडले. यात बॅन्स्टेक्सचे दागिने आणि इतर ऐवज असा एकूण साडे सहा हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. तालुक्यात गेले काही दिवस घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. यात कलमठ आणि कनकनगर येथील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र त्यानंतरही पुन्हा चोरीची घटना घडली आहे. शिवडाव मांगरवाडी येथील श्रीगणेश श्रीधर जाधव हे मुंबईला असतात. काल २३ रोजी सकाळी साडे सहा ते सायंकाळी सहा या दरम्यान त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. यात तळमजल्यावरही बँटेक्सचे दागिने, आहुजा कंपनीचा माईक आणि एक कृष्णमूर्ती चोरीस गेली आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










