आंबोली येथील घटना
आंबोली : दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह महिला जखमी झाली. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबोली-कामतवाडी येथे स्वामी समर्थ मठ समोर घडली. जयश्री विजय गावडे असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. त्यांना तेथील पोलीस कर्मचारी दीपक शिंदे आणि रामदास जाधव यांनी तात्काळ आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










