सावंतवाडी : भोमवाडी येथील डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरातील खोलीत कवड्या साप आढळून आला. डॉ. रेडकर हे स्वतः सर्प अभ्यासक असल्याने त्यांनी हा साप बिनविषारी असल्याचे सांगितले. त्यांनी या कवड्या सापाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
आढळलेला कवड्या साप साधारणतः एक फूट लांबीचा आणि काळसर रंगाचा होता. या सापाची अधिकतम लांबी २ फूट ७ इंच इतकी असते. या सापाच्या काळसर तपकिरी किंवा काळ्या अंगाच्या मानेजवळ रुंद पांढरा पट्टा असतो, तर बाकी अंगावर पांढरे पट्टे असतात जे शेपटीकडे फिकट होत जातात. याचे डोके मानेपेक्षा वेगळे, चपटे व रुंद असते आणि अंगावर चकाकी असते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










