Category सिंधुदुर्ग

कणकवलीत श्री स्वयंभू नमो उद्यानाचे १५ जून रोजी भूमिपूजन

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती नागरिकांसाठी विरंगुळ्यासोबतच आरोग्यदायी उपक्रमांचीही सुविधा कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने वैशिष्ट्य पूर्ण निधीतून निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चातून श्री स्वयंभू नमो उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचे भूमिपूजन सोमवार १५ जून रोजी सकाळी ११…

कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर

नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार…

राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा.

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन…

प्रत्येकाने सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज – सोनु सावंत

आश‌िये येथे आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद ; 217 विविध प्रकारच्या झाल्या तपासण्या कणकवली : आपल्या जीवनात आरोग्य धनसंपदा असून सुदृढ शरीर असणे ही काळाची गरज बनली आहे.माणसाने कितीही पैसे मिळवले तरी शेवटी जर सुदृढ शरीर नसेल तर त्या पैशाची शुन्य…

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच – नगराध्यक्ष संदेश पारकर

उड्डाणपुलाखालचे स्टॉल सोमवारपासून हटविणार कणकवली : कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील तसेच उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येणार नसून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात…

भरधाव कंटेनरची कारला धडक

अपघातानंतर कंटेनरनेचालकाचे पलायन झाराप झिरो पॉईंट येथे कंटेनर चालकाला पकडले सावंतवाडी : हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने आंबोली घाटात कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला जोरदार धडक देऊन अपघात केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारला…

रंगभूमीची अखंडपणे सेवा करणारा ‘नाटकवेडा’

कोकण… कोकण म्हणजे कलाकारांची खाणच जणू.. आपल्या कोकणच्या मातीत अनेक कलाकार दडले आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असे कलाकार प्रकाशझोतात येत आहेत. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या क्षितिजावर एका नव्या ताऱ्याचा उदय झाला. अल्पावधीतच या तार्‍याचा प्रकाश कोकणच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. तो…

“प्रेमाचा चहा” – स्वयंरोजगाराच्या नव्या प्रवासाला शुभारंभ!

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी – सौ. वेदिकाताई परब वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे शिक्षण घेत असताना…

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण.

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत…

error: Content is protected !!