Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “दशावतार नाट्यमंडळांना भेडसावणाऱ्या समस्या शासन दरबारी”

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे दशावतार कलाकार व नाट्यमंडळांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत आमदार प्रमोद जठार यांचे निवेदन दशावतार कलाकारांना मिळणार शासनाचे अधिकृत ओळखपत्र मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार कलेच्या जतन व संवर्धनासाठी आज दिनांक १० जून २०२६ रोजी…

असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे शिवसेना आ. निलेश राणे यांच्याकडून कौतुक

अवैध दारू विक्रेत्याच्या माफीनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर ; जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजेत कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे कुडाळ-मालवणचे शिवसेना आ. निलेश राणे यांनी कौतुक केले…

SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पाडवे आणि आंबडोस ग्रामपंचायत यांचा संयुक्त आरोग्य उपक्रम

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंबडोस ग्रामपंचायत आणि SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पाडवे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांविषयी सविस्तर जनजागृती व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. विशाल पाटील (OBGY & Gynaecology)…

असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य ; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय असलदे : असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात…

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण

पिता – पुत्रांवर गुन्हा दाखल देवगड येथील घटना देवगड : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव…

कनेडी हायस्कूल मध्ये १० जून रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली : राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (National Centre for Science Communicators – NCSC), मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore • Discover • Achieve” या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी १० जून…

कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना…

विद्यार्थिनीने दिली प्रशालेला ग्रेट भेट

सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम उपक्रम कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथील माजी विद्यार्थिनी कुमारी वल्लरी निलेश राणे हिने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत 81 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. आपल्या यशाचे श्रेय प्रशालेतील शिक्षक व शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला देत…

एलएलबी परीक्षेत मैथिली बगळे हिचे यश

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला मैथिली बगळे हिचा सत्कार कणकवली / प्रतिनिधी कणकवली कनकनगर येथे राहणारी, कणकवलीची सुकन्या मैथिली निकिता निळकंठ बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथून विधीतज्ञ अर्थात ॲडव्होकेट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कौतुकास्पद…

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा- पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. या अभियानामुळे ग्रामीण आरोग्य…

error: Content is protected !!