Category सिंधुदुर्ग

ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली – ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज…

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी तीन गुंठे जमीन पाण्याच्या टाकीसाठी नगरपंचायतला हस्तांतरित करण्यास तयार

जमीन मालकांचा खुलासा कुडाळ : हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच…

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे- वैभव नाईक

मालवण शहर, पेंडूर, चौके, वायरी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक संपन्न

मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

‘ यावर्षीही माणगाव दत्त मंदिरात ‘आषाढ कीर्तन महोत्सव’

कुडाळ : प.पू.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तनगंगा परिवार व दत्तमंदिर न्यास माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही बुधवार दि. १५ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत माणगांव येथे आषाढ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.…

४० वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू

देवगड येथील घटना मोकाट जनावर अचानक आडवे आल्याने घडला अपघात देवगड : नांदगाव मार्गावर जामसंडे येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक देवगडहून जामसंडेच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार…

हायव्होल्टेजमुळे पाटेश्वर कोल्ड्रिंक्सचे 80 हजारांचे नुकसान

महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कुडाळ शहरातील पाटेश्वर कोल्ड्रिंक्समधील उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दुकानाचे मालक राजन घाडी यांना आर्थिक फटका बसला आहे. आज शुक्रवारी सकाळपासून कुडाळ शहरात महावितरणकडून कमी व उच्च दाबाचा वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाटेश्वर कोल्ड्रिंक्समधील…

error: Content is protected !!