Category सिंधुदुर्ग

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार नाटक

माड्याची वाडी माजी सरपंच सचिन गावडे यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री ठीक ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांच्या महान दशावतारी नाटकाचे आयोजन…

निबंध स्पर्धेत खुल्या गटातून संजय बांबुळकर,कवितेत अनुजा कदम,वक्तृत्वात हेमंत पाटकर, हस्ताक्षर मध्ये मंदार चोरगे प्रथम

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हास्तर विविध स्पर्धांचा निकाल सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु रविदास…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदीकुंकू समारंभ संपन्न

दिनेश वारंग मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ घावनळे गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. गावातील महिलांनी या समारंभाचा आस्वाद घेतला. यावेळी दिपलक्ष्मी पडते माजी जिल्हा परिषद…

रस्त्यात गाडी लावल्याच्या वादात दुचाकी स्वाराने केला टेम्पो चालकावर चाकू हल्ला…

वैभववाडी : रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोटार सायकलस्वाराने टेम्पो चालकावर चाकू हल्ला केला. यात टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव रा नापणे हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार अंकुश सावजी खेडेकर रा. खोकूर्ले ता गगनबावडा…

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजू परब यांची नियुक्ती

सावंतवाडी : शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या “जिल्हाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे…

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी..

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी … कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी, अवैध मालवाहतूक रोखणार. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना…

कणकवली स्टेट बँके बाहेरून एकाचे पैसे हातोहात केले लंपास

टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे कारण सांगत हातात दिले पैशांच्या आकाराचे कागदाचे बंडल कणकवलीत भर दिवसा घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ कणकवली : स्टेट बँकेत हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक…

आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वेताळबांबर्डे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेकडून विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा. कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेच्या वतीने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल चषकाचा मानकरी ठरला उभादांडा संघ

ए.ए. स्पोर्ट्स आरवली संघ ठरला उपविजेता कुडाळ : आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचा विजेता उभादांडा वेंगुर्ला हा संघ ठरला. आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित व शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले रत्नागिरीत स्वागत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्‍यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी…

error: Content is protected !!