दिनेश वारंग मित्रमंडळाचे आयोजन
कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ घावनळे गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
गावातील महिलांनी या समारंभाचा आस्वाद घेतला. यावेळी दिपलक्ष्मी पडते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली,वर्षां कुडाळकर महिला जिल्हाप्रमुख, सरपंच आरती वारंग, अनुप्रिती खोचरे, महिलां तालुका प्रमुख सौं रचना नेरुरकर, सौं सिद्धी शिरसाट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










