पिंगुळी सराफदारवाडीत चोरी

महिलेच्या डोळ्यांवर स्प्रे मारून गळ्यातील मंगळसूत्र चोरले दोन अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केतन शिरोडकर/पिंगुळी : पिंगुळी येथील सराफदारवाडी परिसरात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला…








