Category सिंधुदुर्ग

रोटरी क्लब कुडाळकडून नेशन बिल्डर पुरस्कार वितरण

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation Builder Award” देऊन गौरव करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला.यावेळी…

कुडाळ : चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

२५ वर्षीय संशयित ताब्यात कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे – बावकरवाडी येथील ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रोहीत राघो गवस (२५, रा. सोनवडे तर्फ हवेली चिपकरवाडी) याला ताब्यात घेत शनिवारी रात्री अटक केली…

आंबडपाल भद्रकाली मंदिरात ४० भाविकांचे सामुदायिक नवनाथ पारायण उत्साहात संपन्न.

कुडाळ : आंबडपाल येथील जागृत श्री भद्रकाली मंदिरात ४० भाविकांच्या सहभागातून नवनाथ ग्रंथाच्या ४० अध्यायांचे सामुदायिक पारायण भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या धार्मिक उपक्रमासाठी विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कणकवली, कसाल, आंबर्ड, ओरोस, पावशी, तुळसुली, आंबडपाल,…

साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

परिसरात खळबळ कुडाळ : तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. पुलाखाली मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस पाटलांनी विलंब न करता कुडाळ…

कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप!

दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र…

कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील धोकादायक झाडांबाबत तातडीने कार्यवाही करा

जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन पिंगुळी : कुडाळ–वेंगुर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका…

राजापूर येथे भाजपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती

बालगोपाळांसोबत आमदार जठार यांचा उत्स्फूर्त सहभाग; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण “भगवान श्रीकृष्ण हे आजच्या युवा पिढीचे मोटिवेशनल गुरु” – आमदार प्रमोद जठार राजापूर : भारतीय जनता पार्टी राजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांच्या दमदार…

सिंधुदुर्गच्या राजाचे मी दरवर्षी दर्शन घेतो

सिंधुदुर्गच्या राजाने माझ्या अनेक इच्छा देखील पूर्ण केल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांचे स्पष्टीकरण कुडाळ : मी दरवर्षी सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन घेतो. सिंधुदुर्गच्या राजाने माझे अनेक नवस पूर्ण केले असून ते नवस मी फेडले देखील आहेत. शिवाय मी यावर्षी देखील…

पिंगुळीत दहीहंडीचा जल्लोष

वेताळ बांबर्डेच्या जय वेतोबा गोविंदा पथकाने फोडली हंडी सामाजिक संदेश, महिलांचे युद्धकौशल्य, नृत्याविष्कार आणि विविध उपक्रमांनी दहीहंडी उत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू पिंगुळी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साई कला मंच पिंगुळी सखे सोबती मित्रमंडळ आणि सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी यांच्या मंडळाच्या वतीने…

नेरूर येथे ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा उत्साहात

जय वेतोबा महिला गोविंदा पथक ठरले प्रथम विजेते…… कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.​स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ…

error: Content is protected !!