Category सिंधुदुर्ग

पिंगुळी सोसायटीचा ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ सहा शेतकऱ्यांना

६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महसुली गावनिहाय शेतकऱ्यांचा गौरव केतन शिरोडकर /पिंगुळी पिंगुळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ यंदा महसुली गावनिहाय शेती क्षेत्रात…

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाने खोट्या अफवा पसरवू नयेत!

हिम्मत असेल तर राजीनाम्याच्या पत्राची तारीख जाहीर करा! युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचे थेट आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या राजीनाम्यावरून उबाठा गटाकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आणि अफवा प्रसारित केल्या जात आहेत. मात्र,या…

Kudal Pinguli | पिंगुळी सराफदारवाडीत चोरी;

कुडाळ पिंगुळी येथील सराफदारवाडी परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यांवर स्प्रे मारला आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.

कुडाळ आगारातील बंद ठेवण्यात आलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या अखेर पूर्ववत

प्रवाशांना मोठा दिलासा कुडाळ : कुडाळ आगारातून चालणाऱ्या ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नासंदर्भात आज दुपारी ठीक ३.०० वाजता कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या दालनात महत्त्वपूर्ण…

कुडाळमधील मुले ‘क्लास १ ऑफिसर’ व्हावीत यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे आश्वासक पाऊल

कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होण्यासाठी सिनेट सदस्याच्या माध्यमातून घेणार कुलगुरुंची भेट मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी विविध मागण्या व समस्या सिनेट सदस्य यांच्या समोर मांडल्या होत्या . कुडाळ शहरात मुंबई…

जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक राकेश कांदे यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांची शिफारस कुडाळ/ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश…

रोटरी क्लब कुडाळकडून नेशन बिल्डर पुरस्कार वितरण

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation Builder Award” देऊन गौरव करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला.यावेळी…

KUDAL | चाकूचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले

कुडाळ शहरातील काविलकट्टा-बावकरवाडी येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याप्रकरणी २५ वर्षीय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आंबडपाल भद्रकाली मंदिरात ४० भाविकांचे सामुदायिक नवनाथ पारायण उत्साहात संपन्न.

कुडाळ : आंबडपाल येथील जागृत श्री भद्रकाली मंदिरात ४० भाविकांच्या सहभागातून नवनाथ ग्रंथाच्या ४० अध्यायांचे सामुदायिक पारायण भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या धार्मिक उपक्रमासाठी विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कणकवली, कसाल, आंबर्ड, ओरोस, पावशी, तुळसुली, आंबडपाल,…

साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

परिसरात खळबळ कुडाळ : तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. पुलाखाली मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस पाटलांनी विलंब न करता कुडाळ…

error: Content is protected !!