Category सिंधुदुर्ग

व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक;

सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया…

कणकवलीतील सुशांत दळवी हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट

संशयित मुकादम पोलिसांच्या ताब्यात कणकवली : कणकवली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खळबळजनक खून प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (वय १९, रा. ओरोस डोंगरेवाडी) याला ताब्यात…

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

दिल्या शुभेच्छा मुंबई : आर.पी.आय.चे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षवाढीबाबत आणि विकासकांबाबत चर्चा करण्यात…

सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) प्रकल्प राबविण्यात येणार- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे,…

कणकवली येथील बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह आढळला मोहन मळा भागात

डोक्यावर बंदुकीची गोळी लागावी अशा स्थितीत इजा कणकवली : कणकवली मधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या सुशांत दळवी यांचा मृतदेह डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत कणकवली मोहन मळा या भागात आढळून आला आहे. डोक्याला बंदुकीची गोळी लागलेल्या सदृश्य स्थितीत हा मृतदेह आढळल्याने…

मुंबई – गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी

योगिता कानडे/कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेला येत पलटी झाला. सुदैवाने समोरून…

नानेली मध्ये माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने’ साजरा

सकाळी राबविले रक्तदान शिबीर, नंतर वेताळबांबर्डेतील अनाथ मुलांना मदतीचा हात…​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस नानेली येथील शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला. लोकांसाठी केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्याऐवजी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी…

पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका

नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल, बाटल्या…

error: Content is protected !!