Category सिंधुदुर्ग

कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत स्वांतंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप…

जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते झाले वाटप कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांचा पुढाकार ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री…

२२ वर्षीय महिला वनरक्षकाने घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट सावंतवाडी : तालुक्यातील महिला वनरक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माडखोल येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवले. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत. आश्लेषा मांगले (वय २२, मूळ…

ओसरगाव टोल नाका सुरू होणे अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर

तांत्रिक अडचणी ठरल्या कारण ​सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली आणि कसाल सीमेवर ओसरगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरून होणारी टोलवसुली तूर्तास लांबणीवर पडली आहे. हा टोल नाका उद्यापासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो उद्या…

अपात्र मतदारांच्या नोंदणी विरोधातील लढा कायम

उपोषणाला तात्पुरती स्थगिती प्रशासनाच्या विनंतीनंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्णय चुकीची नोंदणी आढळल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आवाज उठवणार कणकवली : कणकवली शहरातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अपात्र व बेकायदेशीर मतदारांची नोंदणी होऊ नये, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून…

वेंगुर्ला येथे घरफोडीचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस

तब्बल १५,९७०००/- किमतीचे ३१.५ तोळे वजनाचे दागिने गेले होते चोरीस वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आडारी, टेंबवाडी येथे झालेल्या घरफोडीचा छडा अवघ्या २४ तासांच्या आत लावण्यात आला. या घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी १५,९७०००/- किमतीचे ३१.५ तोळे वजनाचे दागिने चोरून नेले होते. स्थानिक…

कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा सभामंडप उभारणीचा शुभारंभ

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तसेच कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गचा राजा सभामंडप बांधणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच SFA Supera Stenting यशस्वी

SSPM Medical College & Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथे अत्याधुनिक रक्तवाहिनी उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. SSPM Medical College & Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथील अत्याधुनिक Cath Lab मध्ये…

मंत्री नितेश राणेंच्या संवादाचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’

उपोषणकर्त्यांची संख्या १५० वरून थेट २० वर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला उपोषण कर्त्यांसोबत पालकमंत्र्यांनी बांधला होता संवाद सेतू स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात बदलत्या सकारात्मक मानसिकतेचे दर्शन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उपोषणाऐवजी संवादाला पसंती; सिंधुदुर्ग : स्वातंत्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन उपोषण…

असलदे पोलीस पाटील पदाचा नांदगाव पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले आदेश ग्रामस्थांनी नुतन पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा केला सत्कार कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार आता नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे…

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ

जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा या…

error: Content is protected !!