‘कोकणसाद’ची महा-रील स्पर्धा

‘बदलतं कोकण’ दाखवा…जिंका रोख बक्षिसे! ३७ व्या वर्धापन दिनाच औचित्य सिंधुदुर्ग : महामार्ग, डिजिटल क्रांती, पर्यटनाचा कायापालट आणि पायाभूत सुविधांचा वेगवान विस्तार… होय, आपला लाडका कोकण आता बदलतोय आणि प्रगतीची नवी कहाणी लिहितोय! याच बदलत्या आणि गतिमान कोकणचे वैभव जगाच्या…








