अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अ. भा. म. महासंघ ॲड. सुहास सावंत यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड.…
सांगली येथील दोघांना सावंतवाडीतून अटक सावंतवाडी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात घडलेल्या बहादूर देसाई (५४) या मजुराच्या खून प्रकरणी सावंतवाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इब्राहिम इंसाफ मुजावर आणि अश्फाक खान इकबालखान पठाण (दोघे रा. मिरज, जि. सांगली) यांचा…
वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि. ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.एम.आय. कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे,…
पावतीअभावी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह ना प्रशासनाचे भय, ना कायद्याचा धाक! सिंधुदुर्ग : पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेला कुंभवडे येथील कुंभवडे बाबा वॉटरफॉल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आणि पार्किंग शुल्क आकारले जात असले तरी, त्या…
मानसिक स्थिती बिघडल्याने घेतला गळफास कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथे ४८ वर्षीय विवाहितेने मानसिक स्थिती बिघडल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रदन्या प्रमोद पेडणेकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मागील तीन वर्षांपासून मनोरुग्ण होत्या…
कणकवली : ज्ञानवृक्षाची पावन पूजा, गुरु-शिष्य परंपरेचा अनुपम सोहळा, कणकवली येथील रिगल कॉलेजमध्ये आज मोठ्या उत्साहात आणि असीम आदरभावाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश समान पूजनीय मानले जाते आणि याच उदात्त भावनेने ओतप्रोत भरलेला हा…
मुंबईला जलमार्गाची नवी गती : बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात” बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल ; मंत्री नितेश राणे मुंबई : बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे…
मृतदेहाजवळ दोन छत्र्या; मृत्यूचे कारण गुलदस्त्यात पाण्यात बुडून मृत्यू, पण पाणी कमी; सोनाली गावडे प्रकरणाला नवे वळण गूढ वाढले, पोलिसांसमोर मोठे आव्हान! बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले…
कुडाळ : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा गुरुपौर्णिमेच्याच्या शुभमुहूर्तावर झाराप मधील प्रथितयश उद्योजक श्री दिलीप प्रभुतेंडोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी,संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर संस्था उपाध्यक्ष…
यामुळे दोन्ही जात प्रवर्गातील नागरिकांना जातीचा दाखला घेण्यासाठीची त्रासदायक प्रक्रिया होणार आता सोपी याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी प्रांत यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या तीनही तालुक्यामध्ये जातीचे दाखले काढण्यासाठी यापूर्वी काही जाचक कागदपत्रे सर्व सेतू/ आपले सरकार केंद्रांकडून आणि तहसीलदार…