मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडलेल्या पुरवणी मागण्या मुंबई : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15 कोटी 41 लक्ष 92 हजार रुपयांच्या पुरवण्या मागण्यांना आज विधान सभेत मंजुरी देण्यात आली. एवढ्या…
नर्सिंगच्या ६ विद्यार्थिनींसह ७ जण जखमी चालक हेमंत भोगले रिक्षा घेऊन फरार अणाव – हुमरमळा ते कुडाळच्या दिशेने येणारी तीन चाकी रिक्षा कुडाळ शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली या रिक्षे मधील पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूल मधील नर्सिंगचे सहा…
शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावची संस्था, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, दाते, विद्यालयाचे कर्मचारी वर्ग, दानशूर व्यक्ती याच्या अर्थसहयातून साकार होत असलेल्या विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी…
अज्ञात चोरट्याने २२,९०० रुपयांचा ऐवज लंपास केला कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेरसेबांबर्डे माळवाडी येथील शिरीष गुणवंत सावंत यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे २२,९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सावंत कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. कुडाळ…
गोव्यात आपली भाभी आल्याचे खोटे सांगितले वैभववाडी : इंदोर येथून आरामबसने गोव्याकडे निघालेल्या उत्तरप्रदेश येथील घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलीसांनी करूळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. सध्या तिला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. इंदोरवरून गोव्याकडेन निघालेली…
अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले; कारण अस्पष्ट मालवण : मालवण तालुक्यातील कोळंब येथील रहिवासी आणि ‘ग्लोबल रक्तविरांगणा’ महिला पदाधिकारी सौ. नेहा गणेश कोळंबकर (वय ३५) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत…
कुडाळ पिंगुळीत घटना कुडाळ : विश्रांती घेण्यासाठी मित्राच्या घरी आलेले दोन गवंडी कारागीर लाखाहून अधिक किमतीच्या गवंडी कामाशी संबंधित १५ वेगवेगळ्या मशिनरी चोरून पळाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात रविवारी दुपारी घडली आहे. परप्रांतीय गवंडी कारागिराच्या ही बाब लक्षात येताच…
माजी आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार संगनमताने गैरव्यवहार करत खरेदीखत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोली येथे यशवंत अमरतलाल ठक्कर उर्फ यशवंतकुमार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे…
सुदैवाने प्रवासी बचावले वेंगुर्ला : कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील…
कणकवली पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हे दाखल कणकवली : तालुक्यातील हुंबरठ येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या याप्रकरणी दोन्ही गटांतील व्यक्तींनी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी…