कर्नाटकातून गोव्यात नेले जात होते गोमांस भाजीपाल्याच्या आडून होत होती कर्नाटकातून तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तस्करी उघड भाजीपाल्याच्या आडून कर्नाटकातून गोव्यात होणारी गोमांसाची तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली. त्यांनी गोमांस घेऊन येणारा ट्रक तिळारी घाटात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी याबाबतची नियुक्ती केली असून पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र संजय आंग्रे…
काल शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तातडीने आज लगेच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दत्ता सामंत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली असून दत्ता सामंत हे…
कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते कैलास अनिल यादव (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वेताळ बांबर्डे बुथ क्रमांक १७८ चे ते भाजपचे बुथ अध्यक्ष होते. त्यांच्यावर वेताळ बांबर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भाजपचे हरहुन्नरी आणि सर्वांना परिचित…
लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ? कुडाळ – मालवण मतदारसंघात करणार प्रवेशांचा धडाका माजी खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज राणेंची कणकवलीत भेट घेतल्यानंतर लवकरच दत्ता सामंत कुडाळ , मालवण मध्ये निलेश राणे यांच्या प्रचारात…
कणकवली युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद आमदार नितेश राणे यांची देखील असणार उपस्थिती भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती…
कणकवली गांगोमंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत रॅली नामनिर्देशन दाखल केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभा कणकवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे हे आपला कणकवली विधानसभेच्या जागे करता उमेदवारी अर्ज सोमवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दाखल करणार आहेत. कणकवली गांगो…
शब्दांकन / सायली राजन सामंत, कुडाळ खूप दिवस विचार करत होते या विषयावर लिहायचे की नाही पण गेला आठवडाभर ज्या बातम्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा विविध माध्यमातून बलात्कार आणि लैंगिक शोषणा बद्दल समोर आल्या आणि मन मात्र हेलावून गेले.कोलकाता…
आमदार नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी होणार लढत सुशांत नाईक, अतुल रावराणे यांची नावे होती इच्छुकांच्या यादीत अखेर अनेक दिवसांच्या चर्चा आणि प्रतीक्षेनंतर कणकवली विधानसभेसाठी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात लढण्याकरता शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे नाव…
शिवसन्मानाच्या आणि निष्ठेच्या गर्दीचा कुडाळात उच्चांक कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव नाईक यांची सभा पार पडली.रखरखत्या उन्हात घामाच्या धारा…