अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा- वैभव नाईक

देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा-काजू शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध

देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्पाला आंबा-काजू शेतकऱ्यांचा ताकदीने विरोध

कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच, फणस, चारा, काजू आणि इतर वन्य वनस्पतींच्या बियांपासून सिडबॉल तयार करून…

‘विकसित भारत – जी-राम-जी’ या योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण शेतकऱ्यांनी ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता…

कुडाळ : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल…

सिंधुदुर्ग जिल्हासह कोकणातली कोणत्या जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही असे पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकरवी जाहीर करून घ्यावे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.…

कुडाळ : दिनांक १ जुलै रोजी वालावल गावात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम च्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.तसेच…

लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक कुडाळ : कुडाळ शहरातील पान बाजार येथील क्षितिज अपार्टमेंट शेजारी असलेल्या एका लॅबला आग लागली असून या आगीत लॅबमधील सर्व साहित्य, कागदपत्रे, उपकरणे जळून खाक झाली. कुडाळ एम.आय.डी.सी. व नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विजवण्यात…

रोटरी क्लब आऑफ कुडाळे कार्य आदर्शवत – पदग्रहण अधिकारी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी इलेक्ट डाॅ सुहास जोशी कुडाळ : दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो आजच्या दिवशी कुडाळ रोटरी क्लबच्या नवीन टीमने अध्यक्ष रो मकरंद नाईक सेक्रेटरी…