आ. निलेश राणे यांची ‘X’ पोस्टवर टीका कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आ. निलेश राणे यांनी ‘X’ पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय…
मालवण : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास…
सुमारे १८ लाखांची कोळंबी गतप्राण आचरा : आचरा- पारवाडी- डोंगरेवाडी लगत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे…
शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी संतोष हिवाळेकर/ पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास, रजि कुडाळ माडयाची वाडी संलग्न असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे…
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आज मालवणातील मुस्लिम बांधवांनी तहसील प्रशासनाला निवेदन सादर करत या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभे आहोत, या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी…
मालवण – महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात,…
मुंबई : कोकणी माणूस कधीही संकटात असेल तर त्या कुटुंबासाठी हक्काने धाऊन येणारे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब… आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली. नेरूर, देऊळवाडा येथील रहिवासी अर्चना प्रशांत नेरुरकर (सध्या राहणार सर्वोदय नगर रोड, जंगल – मंगल रोड, भांडुप…
सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच मालवण : महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे. सदर नौका जप्त…
रॉयल ब्रदर्स आयोजित दादा आचरेकर स्मृती चषक २०२५ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वयोमर्यादित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स बीच क्रिकेट स्पर्धा २० ते २२ रोजी या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मेढा राजकोट येथे होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रु. २२.२२२, द्वितीय क्रमांकास रु.…
जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे आणि गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थ यांचा प्रशासनाला इशारा गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता मालवण : गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या मालवण तालुक्यातील गोळवण गावातील बनावट घरपत्रक उतारा प्रदान…